Skip to content
Menu
YPSC Website Banner
YPSC Website layout Mobile

B. Sc I – Exam Revised Notice

बी. एस्सी. भाग १ सत्र 1 (कोर्स कोड (२३५४) मधील
English Comp. (Subject code 88173 ) या विषयाची परीक्षा दिनांक ०८. ०६. २०२५ रोजीची रद्द करून सदर विषयाची परीक्षा दि. ०६.०६. २०२५ रोजी होणार आहे .

Physics P I & P II (Subject code 88178) या विषयाची दिनांक ०६/०६/२०२५ व ०७/०६/२०२५ रोजी रद्द करून परीक्षा हि दिनांक २६/०६/२०२५ व २७/०६/२०२५ रोजी दुपारच्या सत्रात (०२:३० ते ०४:००) या वेळेत होणार आहे. सोबत सुधारित वेळापत्रक जोडले आहे

बी. एस्सी. भाग १ सत्र २ (कोर्स कोड२३५४) मधील English Comp. (Subject code ९०२१९) या विषयाची परीक्षा दिनांक ०८. ०६. २०२५ रोजीची रद्द करून सदर विषयाची परीक्षा दि. ०६.०६. २०२५ रोजी होणार आहे .

Physics P III & P IV (Subject code९०२२४) या विषयाची दिनांक ०६/०६/२०२५ व ०७/०६/२०२५ रोजी रद्द करून परीक्षा हि दिनांक २६/०६/२०२५ व २७/०६/२०२५ रोजी सकाळच्या सत्रात (१०:३० ते १२:००) या वेळेत होणार आहे. सोबत सुधारित वेळापत्रक जोडले आहे

तरी याबाबत विद्यार्थ्यांना सुधारित हॉल तिकीट काढून देण्यात यावे.