Skip to content
Menu
YPSC Website Desktop Header
YPSC Website Header Mobile

National Sports Day 2022

29th August – National Sports Day 2022

२९ ऑगस्ट म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते. आजच्या दिवशीच सन १९०५ मध्ये भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता.
हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केलीये. त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्डन कामगिरी (1928, 1932 और 1936) नोंदवलीये. दशकानंतही त्यांची जादू कायम आहे. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तीमत्व आहे. सरकारने 1956 मध्ये ध्यानचंद यांना देशातील सर्वोच्च नागरि पुरस्कार असलेल्या पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले.
जर्मनीचा हुकमशहा हिलटरलाही ध्यानचंद यांच्या खेळाची भुरळ पडली होती. हिटलरने ध्यानचंद यांच्यासमोर जर्मनीचे नागरिकत्व आणि सैन्यातील सर्वोच्च पदवी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ध्यानचंद यांनी आपल्याला भारतासाठीच खेळायचे असल्याचे सांगत तो फेटाळून लावला होता.

हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.

Image Gallery