Skip to content
Menu
YPSC Website Desktop Header
YPSC Website Header Mobile

“Sadbhavana Divas” 20 Aug 2022

सद्भावना दिवस

युवा व क्रिडा मंत्रालयभारत सरकारनवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दिवंगत पंतप्रधान मा.राजीव गांधी यांची जयंती २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी सद्भावना दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो.  राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावनासौहार्द भाव वृध्दीगंत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दीष्ट्ये हा दिवस साजरा करण्यामागे आहेत.

सद्भावना दिवस प्रतिज्ञा

मी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गानी सोडवीन.

 

Image Gallery